Browsing Tag

Tahsildar

केंद्र सरकार विरोधात तालुका व युवक काँग्रेसचे आंदोलन

सुशील ओझा, झरी: गेल्या 7 वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवून गोरगरिबांना देशोधडीला लावले आहे. तर पेट्रोल 100 रुपये लिटरच्यावर ते 100 रुपयांच्या जवळ डिजलचे भाव वाढल्याने सर्व साधारण माणसाचे जगणे कठीण केले आहे. असा आरोप करीत झरी…

तहसिलदारांच्या अफलातून कारभाराने पोलीस पाटील, कोतवाल त्रस्त

रवि ढुमणे, वणी: फवारणीतून विषबाधा झालेल्या प्रकरणाचे खापर स्थानिक कोतवाल आणि पोलीस पाटलांवर फोडण्यात आले आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोतवाल हे तलाठ्याला सहाय्यक असते. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली…

अजब न्याय, फवारणी विषबाधा प्रकरणाचं खापर कोतवालांवर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात शेतक-यांच्या फरवणी दरम्यान झालेल्या मृत्यूनं खळबळ उडवून दिली आहे. मारेगाव तालुक्यातही शेतकरी, शेतमजुरांचा यात मृत्यू झाला आहे. तर अनेक विषबाधित झाले आहेत. मात्र या प्रकरणात…

कुणबी समाजाला क्रिमिलियर अटीतून वगळावे

संतोष ढुमणे, वणी: कुणबी समाजाला क्रिमिलिअर अटीतून वगळावे या मागणीसाठी समस्त कुणबी समाजातर्फे गुरूवारी दि. 26/10/17 ला मा. उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत मा. सहसचिव विजा भज इमाव व विमाप्र कल्याण विभाग यांना निवेदन देण्यात आले. त्यात…

परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान

गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील निळापूर, ब्राह्मणी या गावातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. कपाशीचे बोंडे बुरशी चढून सडून गेली. यात हाती आलेल्या पिकांचे कमीत कमी ७५ टक्के नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचे जगणे…

परिसरातील वॉटर प्रोसेस प्लान्ट ताबडतोब बंद करा !

गिरीश कुबडे, वणी: वणी लगत असलेल्या गणेशपूर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी प्रक्रिया प्रकल्प (वॉटर प्रोसेस प्लॉन्ट) आहे. आधीच पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उपस्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. यातून भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई भासू…

कर्जमाफीचे फॉर्म तहसिल कार्यालयात स्वीकारा

रवी ढुमणे, वणी: जिल्ह्यातील १६ ही तहसिल कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात यावे अशी मागणी श्री गुरूदेव सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरल्या जात आहे.…