Browsing Tag

tanha pola

तान्हा पोळा निमित्त नंदी बैल सजावट स्पर्धेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : वणी शहरात तान्हा पोळाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाते. शहरातील शेकडो बालगोपाल लाकडाच्या नंदी बैलाची आकर्षक सजावट करून बेंडबाजासह  आंबेडकर चौक परिसरात मोठा मारोती देवस्थान येथे आणतात. उत्कृष्ट सजावट केलेल्या…

बाटली आडवी – दोन दिवस दारु दुकाने राहणार बंद

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात गुरुवार 14 सप्टे. रोजी पोळा आणि शुक्रवार 15 सप्टे. रोजी तान्हा पोळा उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. मराठी संस्कृतीच्या या महत्वाच्या सणाला गालबोट लागू नये, याकरिता वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आगामी दोन दिवस…

फक्त दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला तान्हा पोळा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: यु़द्धाची तशी धामधूम नव्हती. जवळपास शांततेचाच काळ होता. सगळी प्रजा आपापल्या व्यवसाय, उद्योगात लागली होती. 1806च्या काळात रघुजी राजे भोसले द्वितीय हे काही आठवड्यांवर आलेल्या पोळ्याच्या तयारीत लागले…

अडेगाव येथे पहिल्यांदाच साजरा झाला तान्हा पोळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या तान्हा पोळा साजरा करण्यात आला. यात चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ज्या प्रकारे शेतकरी बैलाला पोळ्याच्या दिवसाला सजावट करतो त्याप्रकारे लहान मूल सुद्धा आपल्या…

अडेगाव येथे पारंपरिक पोळा सण उत्साहात साजरा

देव येवले, मुकुटबन: शेतकर्‍याचा मित्र समजल्या जाणार्‍या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण अडेगावात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यातच पोळ्याच्या आधी पावसानं दमदार हजरी लावल्याने शेतकरी बांधवांच्या उत्साहात भर पडली. त्याचा…

यंदा पोळा सणावर दुष्काळाची छाया

विलास ताजने, शिंदोला: पोळा हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बैलांच्या सजावटीच्या साहित्याने बाजार सजले आहे. मात्र अनेक दिवसां पासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकायला लागले. दुबार तिबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी…

कृषिप्रधान देशात पोळ्याच्या सुट्टी पासून विद्यार्थी वंचित

विलास ताजने, शिंदोला: जगाच्या पाठीवर भारताची ओळख ही कृषीप्रधान देश म्हणून आहे. महाराष्ट्रातही लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. अनादी काळापासून महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याासाठी पोळा हा सण आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या…