Browsing Tag

Tejapur

तेजापूर-गणेशपूर रस्त्यासाठी गावक-यांचे उपोषण

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील तेजापूर-चिलई-गणेशपूर या रोडची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकीचे अपघात होत आहे. सिमेंटचा रस्ता व इतर मागणीसाठी दिनांक 1 ऑगस्ट पासून तेजापूर, चिलई व…

तेजापूर रोडवर भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: रात्री उशिरा मित्राला सोडून देण्यासाठी तेजापूरला जाणा-या दुचाकीचा गणेशपूर (खडकी) शिवारात भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकीने एका म्हशीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही तरुणांना मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 5…

शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त करणा-यां गुन्हे दाखल करा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तेजापूर येथील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीकांची आमलोनच्या काही लोकांनी नासधूस केली होती. 26 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पीडित शेतक-यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनला…

तेजापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची नासधूस

जितेंद्र कोठारी, वणी: महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण करुन शेती करणाऱ्या तेजापूर येथील शेतक-यांच्या शेतातील पिकांची नासधूस करण्यात आली. सोमवारी दिनांक 26 जुलै रोजी ही घटना घडली. आमलोन येथील शेतक-यांनी शेतातील पिके उद्ध्वस्थ केल्याचा पीडित…

स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही त्यांच्या नशिबी नावेतूनच प्रवास

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील तेजापूर-गांधीनगर नदी घाटावर पूल नसल्याने या परिसरातील नागरिकांना नावेतूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. मात्र पुलाच्या निर्मितीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे…

तेजापूर येथे खुलेआम अवैध दारूविक्री जोमात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेजापूर इथे खुलेआम अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. याकडे पोलीसविभागाचे दुर्लक्ष असल्याचे बाेलले जात आहे. तेजापूर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून दोन अवैध दारू विक्री…

तेजापूर येथे मोफत महाआरोग्य शिबिर

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील तेजापूर येथे शनिवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आले. यात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. रोग निदानानंतर…

गावक-यांनी पंचायत समितीच्या आवारात भरविली शाळा

विवेक तोटेवार, वणी: तेजापूर येथील शाळेच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी 11 जानेवारीला वणीच्या पंचायत समितीमध्येच शाळा भरवली. दुपारी अकरा वाजेपासून शेकडो विद्यार्थी इथे त्यांच्या पालकांसोबत आले होते. पंचायत…

मुकुटबन येथे दुचाकीचा अपघात, एक ठार, एक गंभीर

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तेजापूर येथील दुचाकीचा अपघात झाला. यात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. आज दिनांक ९ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. तेजापूर येथील मंगेश…