Browsing Tag

truck & bike smash

वेगवान ट्रकच्या धडकेत पोस्टमास्टर जखमी, चिरडला पाय

बहुगुणी डेस्क, वणी: वणी घुग्गूस मार्गावर प्रचंड रहदारी वाढली आहे. त्यातही लालगुडा चौपाटीचा चौक अत्यंत धोकादायक ठरत आहे. या भागात वारंवार अपघात होत आहेत. रविवार दिनांक 9 मार्चला सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास असाच एक अपघात घडला. एका भरदार…