गोकुळनगरातल्या व्यक्तीला ‘माखनचोरा’चा नव्हे तर बाईकचोराचा फटका
बहुगुणी डेस्क, वणी: गोकुळ म्हटलं, की आपल्याला 'माखनचोर' आठवतो. मात्र वणीतल्या गोकुळनगरातील सुनील सुभाष वाघडकर (32) या शेतकऱ्याला बाईकचोराचा फटका बसला. आपल्या शेतासमोर रस्त्याच्या कडेला ठेवलेली दुचाकी क्रमांक एमएच 29 -एव्ही 6362 चोरट्याने…