स्पर्धेला घाबरला तो, तरीही जिंकला लढाई….
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विविध स्पर्धांमध्ये त्याला विशेष रस नाही. नवं काही शिकायला मिळतं, यासाठी तो अनेक स्पर्धांना जात असतो. नुकत्याच झालेल्या सी.एम. चषक स्पर्धेत त्याला यशही मिळालं. यवतमाळच्या एका जिल्हास्तरीय स्पर्धेचा त्याचा अनुभव तर…