Browsing Tag

Vijay Chordiya

विजय चोरडिया यांचा झंझावात, ठिकठिकाणी पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन

निकेश जिलठे, वणी: गेल्या दोन महिन्यांपासून भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या विविध कामांचा धडाका सुरु आहे. त्याला आता संघटनात्मक कार्याची जोड मिळाली आहे. ठिकठिकाणी विजय चोरडिया यांच्या नेतृत्त्वात पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम…

विजय चोरडिया…. सामान्यांसाठी झटणारा असामान्य माणूस

राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर त्याआधी सामाजिक पाया मजबूत असणे गरजेचे आहे, असे संपूर्ण जगभरात म्हटले जाते. हाच वसा घेऊन वणीतील सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य व परिसरात दातृत्वाचे धनी अशी ओळख असलेले विजय चोरडिया यांचे…

चिमुकल्यांसाठी तान्हा पोळ्यानिमित्त बैल सजावट स्पर्धा

बहुगुणी डेस्क, वणी: तान्हा पोळ्यानिमित्त पोस्ट कॉलोनी हनुमान मंदिर येथे भव्य तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सं. 4.30 वाजता ही स्पर्धा होणार आहे. या निमित्त चिमुकल्यांसाठी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत…

घोन्सा येथे रविवारी मोफत भव्य नेत्र रोग चिकित्सा शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून रविवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी घोन्सा येथे मोफत आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा, मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा !

बहुगुणी डेस्क, वणी: केंद्र सरकारच्या वतीने यावर्षी ‘घरोघरी तिरंगा’ हे देशव्यापी अभियान राबविण्यात येत आहे. देशाभिमान वाढविणाऱ्या या अभियानात मोठ्या संख्येत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवा, असे आवाहन भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य व सामाजिक…

750 पेक्षा अधिक रुग्णांना चष्मे वाटप, विजय चोरडिया यांचा उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: दातृत्वाचे धनी म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते व भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या तर्फे नेत्र शिबिरातील 750 पेक्षा अधिक रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी स. 11…

विजय चोरडिया यांचा वणी विधानसभा क्षेत्रात सामाजिक कार्याचा धडाका

निकेश जिलठे, वणी: विजय चोरडिया सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. नेत्र तपासणी आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम वर्षभर राबवीत असतात. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपल्या दातृत्वासाठी ते परिसरात प्रसिद्ध आहेत. शेकडो…

पाटण येथील आरोग्य शिबिरात सुमारे 900 रुग्णांची तपासणी

बहुगुणी डेस्क, वणी: झरी तालुक्यातील पाटण (बोरी) येथे शुक्रवारी दिनांक 1 जुलै रोजी भव्य नेत्ररोग व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तालुक्यतील 900 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. स्थानिक बालाजी मंदिरात हे शिबिर झाले. स्वर्गीय…

आज जैताई मंदिर येथे भव्य नेत्र चिकित्सा, आरोग्य शिबिर

वणी बहुगुणी डेस्क: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून आज शनिवारी वणी येथील जैताई मंदिराच्या प्रांगणात भव्य मोफत आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर व चष्मे वाटपाचे…