पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू, नेत्यांनी घेतली भेट
पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या वणी तालुक्यात पुराने हाहाकार उडवला असून तालुक्यातील 11 गावांना पुराचा वेढा आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. झोला व कोना गावतील सुमारे एक हजार नागरिकांना सावर्ला येथील कॉलेजमध्ये पशूधनासह हलवण्यात आले आहे.…