घ्यायला गेलेत भाजीपाला, अन् चोरट्याचा बाईकवरच घाला
बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस बाईकचोर शहरात धुमाकूळ घालत आहेत. घराजवळ तर सोडाच घरात लावलेल्याही गाड्या गायब झाल्यात. त्यात पुन्हा बुधवार दिनांक 4 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास डोंगरगावच्या एका शेतकऱ्याची टू-व्हीलर चोरट्यानं…