Browsing Tag

wani police action

दुकान लुटणाऱ्याला अवघ्या काही तासांतच केली अटक

बहुगुणी डेस्क, वणी: सोमवार दिनांक ३० जुनच्या मध्यरात्री शहरात तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या. त्यातील एम.आय.डी.सी. परिसरातील एक चोरीही महत्त्वाची होती. यात चोरट्याने गजानन फर्निशर्स हे दुकान फोडले होते. दुकानातील वस्तू व साहित्य त्या…

सरे आम चालत होता मटका, पोलिसांनी दिला चांगलाच फटका

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात मटका म्हणजेच जुगाराला उधाण आलं आहे. भाजी बाजारातल्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी राजरोसपणे मटका सुरू होता. त्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. विशेष म्हणजे…

सुरू होती झेंडी मुंडी, पोलिसांनी उडवली घाबरगुंडी

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक टॉकीज जवळ सुरू असलेल्या एका झंडी मुंडी जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत जुगार चालवणारे व जुगार खेळणारे असे एकूण पाच जणांना अटक करण्यात आली. गुरुवारी दिनांक 10 एप्रिल रोजी सं. 6 वाजताच्या सुमारास ही कारवाई…

सोय केली बेवड्यांची; पण वेळ आली हातात बेड्यांची

बहुगुणी डेस्क, वणी: दारू पिणारे दारूचं जुगाडं कसंही आणि कुठुनही करतात. वैध दारू विक्रीची दुकाने आणि वेळा ठरलेल्या असतात. मात्र अवैधरीत्या कुठेही आणि कधीही दारू मिळते. अशीच दारूची अवैध विक्री टागोर चौक, गणेशपूर रोड येथे सुरू होती. वणी…