अज्ञात इसमचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वणी मुकुटबन मार्गावर मानकी शिवारात अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवार 15 आगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान उघडकीस आली. या मार्गावरून ये जा करणाऱ्या काही…