अजूनही सेतु सुविधा केंद्राचा पेच सुटला नाही, नागरिकांचे हालच हाल ….
पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या अनेक दिवसांपासून तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र बंद आहे. विविध संस्था आणि संघटना ते पूर्ववत सुरू करण्याची मागणी करीत आहेत. या मागणीचे निवेदन नुकतेच मोची, मादगी, मादरू, मादीगा महासंघाने उपविभागीय अधिकारी…