Browsing Tag

Wani Vidhansabha 2024

अपक्षांना मिळाले बोधचिन्ह, कोणत्या उमेदवारांचे कोणते बोधचिन्ह?

निकेश जिलठे, वणी: आज दु. 3 नंतर अपक्ष उमेदवारांना बोध चिन्ह देण्यात आले. अरुणकुमार खैरे पक्ष बहुजन समाज पार्टी यांना हत्ती, राजू मधूकरराव उंबरकर पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना रेल्वे इंजिन, संजय निळकंठराव देरकर पक्ष शिवसेना (उबाठा)…

संजय खाडे निवडणुकीच्या रिंगणात… ‘या’ उमेदवारांनी घेतला अर्ज मागे

निकेश जिलठे, वणी: वणी विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी चार उमेवारांनी अर्ज परत घेतला. सर्वांचे लक्ष लागलेले काँग्रेसचे  संजय खाडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला. छाननीत…

आमदारांचा जनता दरबार ठरणार मास्टरस्ट्रोक ?

निकेश जिलठे, वणी: आमदार संजीवरेडड्डी बोदकुरवार हे सलग दुस-या विजयानंतर तिस-यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दांडगा जनसंपर्क, विकासकामे व लोकप्रियता यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, अशी प्रतिक्रिया बोदकुरवार यांनी तिकीट जाहीर…

निवडणुकीची रणधुमाळी: ‘कामाचा माणूस’ राजू उंबरकर यांचा ग्रामीण भागात फोकस

निकेश जिलठे, वणी: 'कामाचा माणूस' अशी टॅगलाईन घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेले राजू उंबरकर यांनी यावेळी ग्रामीण भागात आपल्या प्रचाराचा फोकस वळवला आहे. ग्रामीण भाग हा शेतकरी, शेतमजूर मतदारांचा म्हणून ओळखला जातो. सध्या शेतमालाला भाव नसल्याने…

निवडणूक अपडेट – ‘या’ 4 उमेदवारांचे अर्ज ठरले छाननीत बाद

निकेश जिलठे, वणी: आज बुधवारी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. यात 4 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. तांत्रिक व इतर त्रुुटीमुळे देवाराव आत्माराम वाटगुरे, सुनील गणपतराव राउत, रत्नपाल बापूराव कनाके, संतोष उद्धवराव…

ग्रामीण भागात राजू उंबरकर यांचा जलवा, कार्यकर्ते लागले कामाला

निकेश जिलठे, वणी: यंदा राजू उंबरकर यांनी आपला जोर ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्याला सर्वसामान्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवा, महिला इत्यादींची मोठी गर्दी त्यांच्या कॉर्नर मिटिंगला होत आहे. सभेत ते…

लोकसभेचा निकाल ठरवणार वणी विधानसभेचा उमेदवार !

निकेश जिलठे, वणी: लोकसभेचा निकाल येण्यास आता अवघा काही कालावधी उरला आहे. मात्र या निवडणुकीकडे केवळ उमेदवार किंवा मतदारांचेच नाही, तर वणी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचेही लक्ष लागले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात कायमच नॉन…