वर्धा नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळल्याने चर्चांना उधाण
बहुगुणी डेस्क, मारेगाव: रविवार दिनांक 23 मार्चची सकाळची वेळ. मारेगाव तालुक्यातील पार्डी येथील वर्धा नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात तरंगत असल्याचा दिसला. पाहता पाहता ही बातमी सर्वत्र पसरली. मग पार्डी येथील पोलीस पाटील यांनी…