Browsing Tag

Wardha River

वर्धा नदीवरील पाणी पुरवठा योजनेच्या कामाची दुरुस्ती सुरू

विलास ताजने, वणी: वणी शहराची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या पुढाकारातून १५ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. रांगणा भुरकी गावच्या वर्धा नदीकिनाऱ्यावरून योजनेच्या कामाला गतवर्षी सुरुवात झाली.…

वर्धा नदीच्या पुलावरुन ट्रक कोसळला

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील मुंगोलीजवळ वर्धा नदीवर असलेल्या पुलावरून ट्रक कोसळला. आज शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळच्या सुमारास एमटीसी कंपनीचा ट्रक…

सावधान ! नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बहुगुणी डेस्क: सध्या पावसाचा तडाखा अद्यापही कायम आहे. परिसरातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. त्यातच आता बेंबळा प्रकल्पाचे 20 दरवाजे उघडल्याने वर्धा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीच्या…

वर्धा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे वाळूचा अवैध उपसा

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील भुरकी-रांगणा या गावाच्या हद्दीला लागूनच असलेल्या भद्रावती तालुक्यातील मनगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात यंत्राच्या बोटीने राजरोसपणे वाळूचा उपसा केला जात आहे. हा उपसा भुरकी येथील दोन शेतकऱ्यांच्या हद्दीतून…

वर्धा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे वाळूचा अवैध उपसा

वणी(रवि ढुमणे): वणी तालुक्यातील भुरकी-रांगणा या गावाच्या हद्दीला लागूनच असलेल्या भद्रावती तालुक्यातील मनगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात यंत्राच्या बोटीने सर्रास वाळू उपसा केल्या जात आहे. मात्र या अवैध वाळू उपशाला प्रशासन जणू पाठबळ देत…

ताबिश प्रकरण: भिसी व्यवसायातील गुंतवणुकीतून घडले नाट्य ?

वणी: ताबिश अपघात प्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. ही घटना घडून दहा दिवस उलटत आहे मात्र अद्याप ताबिशचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचं गुढ वाढतच चाललं आहे. सोबतच शहरात विविध चर्चेला उधाणतही आलं आहे. कुणी ताबिश वाहून…

ताबिश अपघात प्रकरण: या आधी ही घडली होती वणीत ताबिश सारखीच घटना

वणी: सध्या ताबिश प्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पाटाळ्याच्या नदीत ताबिशची गाडी आढळली होती. अद्याप ताबिशची बॉडी सापडली नसल्यानं या प्रकरणाचं गुढ वाढतच चाललं आहे. तसंच ताबिश प्रकरणी विविध तर्कवितर्कही लावले जात आहे. ताबिश भिसीचा…