Browsing Tag

Warli Matka

सरे आम चालत होता मटका, पोलिसांनी दिला चांगलाच फटका

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात मटका म्हणजेच जुगाराला उधाण आलं आहे. भाजी बाजारातल्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी राजरोसपणे मटका सुरू होता. त्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. विशेष म्हणजे…

वरली मटका अड्ड्यावर धाड, 11 शौकिनांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहर पोलीस डीबी पथकाने शहरातील वीर सावरकर चौक परिसरात सुरु असलेल्या वरली मटका अड्ड्यावर धाड टाकून 11 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही…