Browsing Tag

wild

ग्रामीण पत्रकार संघाने वाचविले मुक्या जनावराचे प्राण

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील विश्रामगृहा जवळ महामार्गाच्या कडेला एक मुके जनावर (गोर)अपघातात एका पायाने गंभीर जखमी होऊन महामार्गाच्या कडेला दोन दिवसांपासून पडून नरकयातना भोगत होते. त्याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. ही बाब ग्रामीण…

वाघाची दहशत आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडकोली गाव चारही दिशेने जंगलाच्या मधोमध वसलेले आहे. बहुतांश गावकऱ्यांच्या शेती जंगलालगत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर वन्यप्राणी घुसून उभ्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात करीत आहे. ज्यामुळे शेतकरी हवालदिल…

वन्यप्राण्यांकडून कपाशी पिकाची नासधूस

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी कपाशी या पिकाची नासधूस केली आहे. यामुळे संभाजी डोमाजी बेंडे या शेतकऱ्याचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवरील…

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात झरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

सुशील ओझा, झरी: जिल्हा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व जिल्हा कृषि विभाग यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बचतभवन, जिल्हा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. पालकमंत्री तथा महसूल मंत्री…