शक्तीचं प्रतीक असलेल्या महिलांनी अधिक बळकट व्हावं- प्रा. नीलिमा दवणे
बहुगुणी डेस्क, वणी: स्त्री ही शक्तीचं प्रतीक आहे. ती आदिशक्ती आहे. तिला आजच्या काळात अधिक बळकट करा. तिला तिच्या शक्तीची जाणीव करून द्या. असे प्रतिपादन प्रा. डॉ. नीलिमा दवणे यांनी केले. त्या मयात्मज विश्वकर्मामय (झाडे) सुतार समाज महिला…