Browsing Tag

Yelad

शुल्लक वादावरून दोन भावांमध्ये जुंपली, एकमेकांवर काठीने प्रहार

सुशील ओझा, झरी: शुल्लक वादातून एका भावाने दुस-या भावाला काठीने मारहाण केली. ही घटना तालक्यातील वेळद येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही भावांनी एकमेकांविरोधात मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. देविदास विठ्ठल…