Browsing Tag

Zari

समस्यांच्या प्रशांनी गाजली जिल्हा परिषदेची सभा

सुशील ओझा, झरी: तालुका आदिवासी बहुल असून तालुक्यात आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, शासकीय कर्मचारी रिक्त पदे इतर विविध समस्या असून याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परंतु या समास्यांचे निराकरण करण्याकरिता महिला जिल्हा…

अखेर विनयभंगाच्या आरोपीस शिक्षा

सुशील ओझा, झरी: विनयभंगाचा आरोप असलेल्या एका आरोपीस न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पितांबर प्रेमानंद सिडाम असे या आरोपीचे नाव असून तो अहेरअल्ली इथला रहिवाशी आहे. दोन वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. तालुक्यातील पाटण पोलीस…

झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन

  सुशील ओझा, झरी: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा जयंतीनिमित्त झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड झरीतर्फे दि. ३ ते १२ जानेवारी या कालावधीत हा उत्सव होणार आहे.

बेलदार समाजाची कार्यकारिणी गठीत

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सतपल्ली येथे बेलदार समाज कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात राकेश मदिकुंटावार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. युवा विदर्भ बेलदार समाज संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष हनमंतू रजनलवार यांच्या अध्यक्षतेखाली

झरी तहसील व पंचायत समिती कार्यालयात बायो म्यॅट्रिक मशीन लावण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात लहान व आदिवासी बहुल तालुका झरी म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो .या भागातील बहुतांश गावे आदिवासी निरक्षर, अज्ञानी असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश योजनांची माहिती पोहचत नाही. शासकिय

जागतिक कीर्तीचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे शनिवारी वणीत मोफत व्याख्यान

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः आजच्या धावपळीच्या युगात अनेक नवनव्या आरोग्यविषयक समस्या उभ्या राहत आहेत. कोणत्याही वयात होणारा मधुमेह हा काळजीचा विषय बनला आहे. अनियंत्रित खानपान आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणा, पोटावरची वाढलेली चरबी अशा अनेक…

पिंप्रड येथील ग्रामसभा समस्यांनी गाजली

झरी, बहुगुणी डेस्क: तालुक्यातील सर्वात मोठी १५ सदस्यीय ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत असून यावर भाजपची सत्ता आहे. गेल्या साडेतीन वर्षात जी विकासकामे झाली ती गेल्या २५ वर्षात झाली नाहीत असे गावकऱ्यांतूनच ऐकायला मिळत आहे. मुकुटबन…

व्याख्यात्या अॅड. वैशाली डोळस यांच्या हस्ते प्रियल पथाडे यांचा सत्कार

झरी,बहुगुणी डेस्क: संविधान दिनानिमित्त आदर्श हायस्कूल मुकूटबनच्या प्रांगणात भारतीय बौद्ध महासभा व संभाजी ब्रिगेड झरी तर्फे आयोजित केलेल्या जाहीर व्याख्याना दरम्यान प्रियल पथाडे या युवकाचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार व्याख्यात्या अॅड.…

पीएसआयची पत्रकाराला मारहाण

बहुगुणी डेस्क, यवतमाळ : झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन ठाण्यातील गलिच्छ कारभारामुळे जिल्ह्यातील पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चारचाकी व पायदळ जनावर तस्करीत पाटण पोलीस स्टेशन दुसऱ्या…

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी सुनील ढाले

सुशील ओझा, झरी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा संपूर्ण जिल्ह्यात गांधी यांच्या विचारांचा व कार्याचा संदेशयात्रेचे आयोजन वणी येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार…