Browsing Tag

Zari

झरी तालुक्यातील युवक व विद्यार्थी ड्रग्सच्या विळख्यात

सुशील ओझा, झरी: आजच्या युगात युवक युवती तसेच  हायस्कूल व सिनियर कॉलेजचे विद्यार्थी यांना फॅशनचं वेड लागलं आहे. चित्रपट, टीव्ही चॅनलवरील सिरीयल्समधील अश्लील कृत्य व नशा करणे इत्यादी गोष्टीचा प्रभाव आजच्या युवक व युवतींवर इतका पडला आहे की, आज…

हिवरा-बारसा ग्रामपंचयतला विशेष ग्राम स्वच्छतेचा  पुरस्कार

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत पातळीवर विविध विकासकामे करून गाव स्वच्छ करण्याचे आवाहन शासकीय पातळीवरून केल्या जात आहे.याच अनुषंगाने तालुक्यातील हिवरा बरसा गट ग्रामपंचायत उतरली असून गावातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्या जात आहे. हिवरा बरसा गट…

झरी तालुक्यात ऑनलाईन औषध विक्रीविरोधात बंद

सुशील ओझा, झरी: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने भारत बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार आज झरीमध्ये बंद पाळण्यात आला. ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करावी ही मागणी घेऊन औषध विक्रेत्यांच्या वतीने तहसिलदार व ठाणेदार यांना निवेदन…

परवाना धारक दुकानदारांकडूनच अवैध दारूचा पुरवठा

सुशील ओझा, झरी: जिल्हा दारूबंदी व्हावे याकरिता जिल्ह्यातील अनेक संघटना सरसावल्या असून शासनानेही गावपातळीवर समित्या नेमून प्रत्येक गावतील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पावलं उचलले आहेत. मात्र शासनानेच परवाने दिलेल्या देशी दारूच्या…

अवैध रेतीसाठ्या प्रकरणी महसूल विभागाची कार्यवाही

सुशील ओझा, झरी: शेतात रेतीची साठवणूक करण्यात आल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने धाड टाकून २६ ब्रास रेतीसाठा जप्त केला आहे. 'वणी बहुगुणी'ने याबाबत पोर्टलवर बातमी प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित होताच महसूल विभागाल जाग आली आणि यावर…

जुणोनी येथील ५४ कार्यकर्त्यांचा प्रहारमध्ये प्रवेश

सुशील ओझा झरी: प्रहारचे जिल्हाप्रमुख विलास पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि तालुका प्रमुख आसिफ कुरेशी यांच्या उपस्थितीत जुणोनी येथील ५४ कार्यकर्त्यांनी प्रहार मध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपूर्वीच निमणी तसेच परिसरातील काही…

झरी तालुक्यात तंटामुक्त समित्या नावालाच

सुशील ओझा, झरी: गावातील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून समाजोपोगी विविध उपक्रम राबविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यावर पदाधिकाऱ्यांची निवडदेखील करण्यात आली. परंतु, बहुतांश समित्यांना आपल्या कर्तव्याचा…

गुटखा तस्करांवर कार्यवाही करण्यास प्रशासनाची दिरंगाई

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात गुटखा तस्करी आणि विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. गुटखा तस्करीची कारंजा, वरोरा, वणी ते मुकुटबन अशी लिंक असून गुटखा तस्करांवर कार्यवाही करण्यास अन्न औषध प्रशांसनाची दिरंगाई होत आहे. झरी तालुक्यात सुंगधित…

रेती तस्करांनी केला लाखो रुपयांचा रेती साठा जमा

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात रेती तस्करीच्या प्रकरणात प्रचंड वाढ झाली आहे. रेती तस्कर कुणालाही न जुमानता दिवसरात्र खुलेआम तस्करी करीत आहे. तालुक्यातील हिरापूर एकच रेतीघाट हर्रास झाला असून दुर्भा, पैनगंगा व खुनी नदीच्या पात्रातून सर्रास…

बनावट लाभार्थी प्रकरण: गावक-यांनी केली सरपंचांची तक्रार

सुशील ओझा, झरी: मांडवाच्या बनावट सही शिक्के मारून चेक वाटप केल्या प्रकरणाला आता वेगळंच वळण आलं आहे. याआधी सरपंचांनी सचिव व शिपाई विरोधात तक्रार केली होती. आता गावक-यांनी सरपंच यांच्यासह सचिव आणि शिपायाची तक्रार थेट जिल्हाधिका-यांकडे कडे…