Browsing Tag

Zari

अकरावी व अन्य प्रवेशांसाठी राष्ट्रवादीचे डॉ. महेंद्र लोढा यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

बहुगुणी डेस्क, वणीः अकरावी विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात वणी उपविभागीय…

आणि दगडांची बदलली भाषा… मिटवले गावांचे नाव

विलास ताजणे,  मेंढोली: ‘‘वणी बहुगुणी डॉट कॉम’’वर शिंदोला मार्गावरील माईलस्टोनची "अबब! शिरपूरपासून शिंदोला चक्क 190 किलोमीटर!" या शीर्षकाची बातमी झळकली. अत्यंत वेगाने पसरेल्या बातमीची दखल प्रशासनाने घेतली. व लगचे काही तासांत या माईलस्टोनवरील…

मानवी प्रवृत्ती आणि आपण…..

पूनम विधाते, वणी: हॅलो मित्रमैत्रिणींनो ! आज माझा एका वेगळ्याच वळणावर विचार सुरू होता. तुम्हालाही हेच प्रश्न कुठेना कुठे, कधी न कधी पडतच असतील. म्हणजे एका नॉर्मल व्यक्तीलाही प्रश्न पडतच असतील असं मला तरी वाटतं. माझं ग्रॅज्युएशन…

आरोग्याची काळजी घ्या… वैद्यकीय अधिका-यांचे आवाहन

सुशील ओझा, झरी: तालुक्यात दहा दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. गावात सांडपाणी व डबके साचल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याची भीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम यांनी व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांनी…

झरी तालुक्यात उडाला शिक्षणाचा बोजवारा

सुशील ओझा, झरी: शिक्षणाचा गाजावाजा करणाऱ्या शिक्षण विभाग अंतर्गत झरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल ६२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. २०१८-१९ चे शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. परंतु शाळांना अजूनही शिक्षक मिळाले…

स्पर्श लोखंडाला…..

सुनील इंदुवामन ठाकरे: गर्भचांदण्यात तुला सांजभुलीची आठवण झाली असेल. बाहेरील प्रकाशनादात तुझं गुंजन विरघळण्यासाठी आसुसलेलंच होतं. पहाटपैजणात प्राणलय आत्मगीतात मग्न होती. स्वरपक्षांच्या एकतानतेत तू अनेक तू अनेक रहस्य पेरत आला. तू लिहायला…

एकाच दिवशी बहिण आणि भावाचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: झरी येथील भाऊ बहिणीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची काळीज पिळवून टाकणार घटना रविवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. झरी येथे तुळशीराम धुर्वे (48) हे गरीब…

नगरपंचायतीच्या नगरसेवका कडूनच विकासकामाला विरोध

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत मधील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये हेतुपुरस्पर विकासकामे होत नसल्याची तक्रार मुख्याधिकारींकडे करण्यात आली आहे. झरी ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रूपांतर होऊन अडीच वर्ष लोटूनही एकही विकास कामे नाही तसेच अंतर्गत…

बसमध्ये अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या युवकास चोप

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते चंद्रपूर जाणाऱ्या शासकीय बसमध्ये अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या युवकाला लोकांनी चांगलेच बदडल्याची माहिती आहे. सदर युवक कृष्णानपूर येथील असल्याची माहिती आहे. मुकुटबन येथून दुपारी ३ ते ४ वाजता दरम्यान चंद्रपूर करीता…

कोडपाखिंडीचे पालक व विद्यार्थी धडकले पंचायत समितीवर

सुशील ओझा, झरी: शाळा सुरू होऊन दीड महिना लोटला. परंतु विद्यार्थ्यांना बसण्याची योग्य व्यवस्था न केल्यामुळे कोडपखिंडी येथील संतप्त ग्रामवासी सर्व विदयार्थी पंचायत समिती मध्ये धडकले व तिथेच त्यांनी शाळा भरविली. दीड महिन्याआधी कोडपाखिंडी येथील…