बहुगुणी डेस्क, वणी: या शुक्रवारी जबरदस्त ऍक्शन मुव्ही बागी 4 हा सिनेमा रिलिज होत आहे. “बागी” (Baaghi) ही एक लोकप्रिय भारतीय हिंदी एक्शन थ्रिलर चित्रपट मालिका आहे, जी साजिद नाडियाडवाला यांच्या नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट अंतर्गत तयार होत आहे. ही मालिका टायगर श्रॉफ यांच्या एक्शन रोल्ससाठी ओळखली जाते. पहिला चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला, नंतर Baaghi 2 (2018) आणि Baaghi 3 (2020) आले. आता अपकमिंग Baaghi 4 (2025) हा मालिकेचा चौथा भाग आहे, जो दक्षिण भारतीय दिग्दर्शक A. Harsha यांच्या हिंदी डेब्यूसह तयार होत आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात हा सिनेमाचा थरार वणीकरांना अनुभवता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
चित्रपटाची कथा रॉनी (टायगर श्रॉफ) या मुख्य पात्राभोवती फिरते, जो एका ट्रेन अपघातातून वाचतो (ज्याला तो जगण्यासाठी प्रयत्न करत नव्हता). शोक आणि अपराधभावाने तो मानसिक संकटात सापडतो, ज्यात वास्तव आणि भ्रम यांचा मेळ घालतो. त्याच्या प्रियकरिणीच्या आठवणींमुळे तो व्यसनाधीन होतो, आणि त्याच्या जवळच्या लोकांना त्याच्या वास्तवाची शंका येते. कथा एक्शन, थ्रिलर आणि रोमँटिक ट्विस्ट्सने भरलेली आहे, ज्यात टायगर श्रॉफचा “डार्कर स्पिरिट” आणि “ब्लडी मिशन” दाखवला जाईल. मागील भागांप्रमाणे, हा भागही एक्शन-ओरिएंटेड आहे, पण यावेळी अधिक गंभीर आणि इंटेंस टोन असल्याचे ट्रेलरमधून दिसते.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.