श्री. छ. शाहु महाराज ITI मध्ये स्पॉट ऍडमिशन सुरू… अंतिम तारीख 1 सप्टेंबर

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील श्री. छ. शाहु महाराज अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) साठी स्पॉट ऍडमिशन प्रक्रिया सुरू असून प्रवेशाला आता केवळ 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे 10 वी 12 वी पास विद्यार्थ्यांनी ही संधी सोडू नये. वीजतंत्री (इलेक्ट्रिशिअन) हा 2 वर्षांचा तर यांत्रिक डिझेल (डिझल मेकॅनिक) हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन असून यात 80 टक्के शासकीय क्वोटा तर 20 टक्के व्यवस्थापन क्वोटा आहे. प्रवेशाकरीता श्री. छ. शाहु महाराज आयटीआय पी 1, एमआयडीसी एरिया, वणी येथे तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य 9881512358, 9657440388 निदेशन, 9765865167 क्लर्क येथे संपर्क साधता येणार आहे.

संस्थेची वैशिष्ट्ये –
श्री. छ. शाहू महाराज अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाची मान्यता असून NCVT संलग्नता प्राप्त आहे. संस्थेत तज्ज्ञ व अनुभवी निदेशक (इंस्ट्रक्टर) आहेत. कॉलेजची भव्य इमारत असून त्यात प्रशस्त असे वर्कशॉप आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा, तसेच आयटीआयनंतर थेट 12 वी ची समकक्षता देणारी ही शासनमान्यत संस्था आहे. कोर्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी आणि अप्रेन्टीशीपसाठी प्लेसमेन्ट सेल आहे. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या शासनाच्या शिष्यवृत्ती येथील विद्यार्थ्यांना लागू आहे.

प्रवेशाकरीता अंतीम तारीख ही 1 सप्टेंबर असून आता अवघे दोन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क –
श्री. छ. शाहु महाराज आयटीआय
पत्ता- पी 1, एमआयडीसी एरिया, वणी
मोबाईल नं. – प्राचार्य 9881512358, 9657440388 निदेशन, 9765865167 क्लर्क

Comments are closed.