केवळ 1 रुपये डाऊन पेयमेंटवर वस्तू न्या घरी…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये 'दिल से दिवाली' ऑफरला सुरूवात

सुरेश पाचभाई: तुम्ही जर ईएमआय (मासिक किस्त) वर वस्तू खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे एक जबरदस्त ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. ‘दिलसे दिवाली’ असे या ऑफरचे नाव असून यात आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेस विविध ऑफर देण्यात येत आहे. यात 1 रुपये या डाऊनपेयमेंटवर खरेदी करता येणार आहे. तसेच 20 टक्के तात्काळ कॅशबॅकची सुविधाही देण्यात आली आहे.

1 ईएमआय (मासिक किस्त) माफ करण्यात येणार आहे. ईएमआयवर 0 टक्के व्याज दर, 8, 10 व 12 महिन्यांची मासिक किस्त, 900 रुपयांची व 2525 रुपयांची फिस्क ईएमआयवर वस्तू खरेदी करता येणार आहे. याशिवाय एक्सचेंजवर 3 हजार रुपयांची बचत करता येणार आहे. वॉशिंग मशिनवर एका वर्षांची एक्सडेन्डेड व़ॉरंटी तर एसीवर 5 वर्षांची एक्सटेन्डेड वॉरंटी ग्राहकांना दिली जाणार आहे. ही ऑफर केवळ दिवाळी निमित्तच राहणार असल्याने त्वरा करा, असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करण्यात आले आहे.

ऑफर केवळ दिवाळीसाठीच…
दिवाळी म्हणजे उत्साहाचा सोहळा. या मंगलपर्वात लोकांनी घरी नवीन वस्तू आणून साजरा करावा त्यासाठी आम्ही दिल से दिवाली ऑफर लॉन्च केली आहे. ईएमआयवर वस्तू खरेदी करणा-या ग्राहकांसाठी इतक्या ऑफर पहिल्यांदाच आपल्या शहरात देण्यात येत आहे. मर्यादीत कालावधीसाठी ही ऑफर राहणार असल्याने त्यानंतर ग्राहकांना या ऑफरमध्ये वस्तू खरेदी करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर ऑफरचा लाभ घ्यावा.
– अमरवाणी बंधू, संचालक आझाद इलेक्ट्रॉनिक्स

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. सोनी, सॅमसंग, आयएफबी, व्हर्लपूल, बॉश, वन प्लस, फिलिप्स, वोल्टास, पॅनासॉनिक इत्यादी बँडेड वस्तू इथे उपलब्ध आहेत. ‘दसरा धमाका’ ऑफरचा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 07239225038, 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341

*अटी व शर्ती लागू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.