खजिन्याच्या शोधाची थरारक कथा ‘अनचार्टेड’ वणीत रिलिज

स्पायडरमॅनच्या धुवाधार यशानंतर अभिनेता टॉम हॉलंड भेटीला.... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

बहुगुणी डेस्क: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची अख्खा देश वाट बघत होता ती मुव्ही अनचार्टेड आज वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज होत आहे. सुजाता थिएटरच्या लक्झरीयस व फुल्ली एसी वातावरणात वणीकरांना या थरारक व ऍक्शनसे भरपूर मुव्हीचा आनंद घेता येणार आहे. स्पायडरमॅन चित्रपटातील टॉम हॉलंड या मुव्हीचा हिरो असून त्याच्या जोडीला सोबत मार्क वाह्लबर्ग दिसणार आहे. या मुव्हीच्या एक्शन सिनची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. रूबेन फ्लीरचरने या मुव्हीचे डिरेक्शन केले असून या मुव्हीचा बजेट 900 कोटी इतका आहे. भारतात हा मुव्ही हिंदीमध्ये डबिंग करून प्रदर्शित झाला आहे. वणीतही प्रेक्षकांना या सिनेमाचा हिन्दी भाषेत आनंद घेता येणार आहे.

एखादा खजिना आणि त्याचा शोध ही कथा घेऊन केवळ हॉलिवूडमध्येच उत्कृष्ट सिनेमा बनले आहे. या आधी पायरेट्स ऑफ कॅरेबियन, गुड बॅड ऍन्ड अग्ली, इंडियाना जोन्सची संपूर्ण सिरीज, ओशन सिरीज, नॅशनल ट्रेझर सिरीजमध्ये खजिन्याचा शोध आणि लुट आपण बघितलीच असेल. यावर्षी अनचार्टेड या सिनेमातून प्रेक्षकांना हा थरार अनुभवता येणार आहे. अनचार्टेड हा एक हायबजेट मुव्ही असून जगभरात सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.