गोडाऊन किरायाने देणे आहे… स्थळ: ब्राह्मणी रोड व यवतमाळ रोड

अधिक माहितीसाठी संपर्क: 9405956188

बहुगुणी डेस्क, वणी: विविध वस्तूंची साठवणूक करवून ठेवण्यासाठी ब्राह्मणी रोड व साई मंदिर (यवतमाळ रोड) येथे 2 हजार व 2.5 हजार स्वेअर फूटचे गोडावून उपलब्ध आहेत. गरजेनुसार एक, दोन अथवा सर्व गोडाऊन किरायाने घेता येणार आहे. इच्छुकांनी 9405956188 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.