Lodha Hospital

हिवराबारसा, पाचपोहर परिसरातील पाणीप्रश्न सुटणार

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले भूमिपूजन

0

सुशील ओझा,झरी: पंतप्रधान खनिज विकास निधी अंतर्गत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन मोठ्या थाटात करण्यात आले. गुरुवारी १५ ऑक्टोबररोजी हिवराबारसा, पालगाव, पाचपोहर व दिग्रस (नवीन) येथे लाखो रुपयाचे निधी मंजूर करून नळ पाणी पुरवठा योजनेचे भुमिपूजन करण्यात आले .

आ. बोदकुरवार यांनी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमात पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार, सतीश नाकले, विलास आत्राम, मुन्ना बोलेनवार, सुरेश मानकर, धर्मा आत्राम, अनिल पाटील विधाते, श्याम बोदकुरवार, महेश बाडलवार,

Sagar Katpis

प्रवीण नोमुलवार, सचिन दुम्मनवार, मोहन चुक्कलवार, कुश केमेकर, विपीन ऐनवार, सुधीर पांडे, प्रवीण चुक्कलवार, धनपाल सिडाम, हरी राऊत, किशोर राऊत, मुरली वैद्य, क्रिश मोट्यमवार, सुरेश पालावार, इरफान शेख, गड्डमवार, सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!