JOB Alert – मार्कंडेय स्कूलमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी पदांची भरती

शिक्षक, अकाउंटन्ट, रेसिप्टनिश्ट, ऍडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर, ऍडमिशन काउंसलर, ड्रायवर, लेडी कन्डक्टर, प्युन.... अधिक माहितीसाठी संपर्क 9923991162 9923991172

बहुगुणी डेस्क, वणी: देशातील सुप्रसिद्ध पोदार स्कूलची शाखा असलेली मार्कंडेय पोदार लर्न स्कूलमध्ये विविध पदासाठी सध्या भरती सुरू आहे. यात प्री-प्रायमरी टीचर, प्रायमरी टीचर, ट्रेन्ड टीचर, संगीत शिक्षक यासह अकाउंटन्ट, रेसिप्टनिश्ट, ऍडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर, ऍडमिशन काउंसलर, ड्रायवर, लेडी कन्डक्टर, प्युन इत्यादी पदांचा समावेश आहे. इच्छुकांनी [email protected] किंवा [email protected] आपला बायोडाटा सेंड करावा. इच्छुकांना अधिक माहितीसाठी 9923991162 9923991172 या क्रमांकावर संपर्क देखील साधता येणार आहे.

टीचर स्टाफसाठी पदे
प्री-प्रायमरी टीचर (फक्त महिलांसाठी राखीव) – पदवी (मॉन्टेसरी) किंवा नर्सरी किंवा ECCED ट्रेन्ड (इंग्रजी आणि आयटीचे ज्ञान आवश्यक)
प्रायमरी टीचर – विषय – इंग्लिश B.A. (English), D.Ei.Ed / B.Ed.
EVS – B.Sc. (Science), D.Ei.Ed / B.Ed. (CTET)
ट्रेन्ड टीचर – गणित – – M.Sc. (Math), D.Ei.Ed / B.Ed.
विज्ञान – – B.Sc./M.Sc B.Ed./ M.Ed
कॉम्प्युटर सायंस – BCA, MCA, B.sc, M.sc, B.tech, M.Tech (C.S/IT) B.Ed./ M.Ed
म्युझिक टीचर – विशारद आणि अनुभव

नॉन टीचिंग स्टाफ –
अकाउंटन्ट – बीकॉम/ एमकॉम (टॅलीचे ज्ञान आवश्यक)
रिसेप्शनिस्ट कम कॉम्प्युटर ऑपरेटर (फक्त महिलांसाठी) – पदवी, इंग्रजी व कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक
ऍडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर – पदवी तसेच प्रशासकीय काम, इंग्रजी व कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक
ऍडमिशन काउंसलर – पदवी तसेच प्रशासकीय काम, इंग्रजी व कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक

सपोर्ट स्टाफ – ड्रायव्हर – अवजड वाहनाचे ड्रायव्हींग लायसन्स तसेच बॅच नंबर आवश्यक
लेडी कंडक्टर – 8/10 वी
प्युन – 10/12 वी

इच्छुक उमेदवारांच्या रविवारी दिनांक 26 फेब्रुवारी 2023 स. 10 ते 2 या वेळेत मुलाखत होणार आहे. मुलाखतीला येताना अपडेटेड बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, सर्टिफिकीटच्या फोटोकॉपी तसेच वेरिफिकेशनसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत आणावे.

इच्छुकांनी [email protected] किंवा [email protected] आपला बायोडाटा सेंड करावा
अधिक माहितीसाठी 9923991162 किंवा 9923991172 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता – मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, मंदर ता. वणी

Comments are closed.