आजपर्यंतची सर्वात जम्बो ऑफर: आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्राहकांना रोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

नवरात्र व दसरा सेल सुरू, प्रत्येक खरेदीवर एक हमखास गिफ्ट... कॅशबॅक, नो कॉस्ट EMI, एक EMI माफ अशी विविध बचतीची संधी... अधिक माहितीसाठी संपर्क: आझाद इलेक्ट्रॉनिक्स, माहेर कापड केंद्र समोर, वणी, MO - 9373143143

बहुगणी डेस्क, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे नवरात्र व दस-या निमित्त आज पर्यंतची सर्वात मोठी ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना दररोज एक लाख रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक ग्राहकांसाठी काहीना काही विशेष सुटची ऑफर देण्यात येत आहे.* EMI (मासिक किस्त) वर वस्तू खरेदी करणा-या ग्राहकांना पहिली EMI माफ करण्यात येणार आहे. तसेच 20 हजारांपर्यंत कॅशबॅक ऑफर देखील देण्यात येणार आहे. प्रत्येक वस्तूंवर 45 टक्के पर्यंत सुट तसेच 12 वर्षांची वॉरंटी देण्यात येणार आहे.* विशेष म्हणजे प्रत्येक खरेदीवर एक हेडफोन, ब्लूटूथ स्पिकर, स्मार्ट वॉच, पॉव्हर बँक, होम थिएटर सिस्टिम यापैकी खरेदीनुसार एक गिफ्ट दिले जाणार आहे. ही ऑफर केवळ नवरात्र व दस-या निमित्त राहणार असून या ऑफरचा त्वरित लाभ घ्यावा तसेच वस्तूंच्या डेमोसाठी त्वरित आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करण्यात आले आहे.

ऍन्ड्रॉईड टीव्हीवर घसघशीत सुट
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये सोनी, सॅमसंगस, वन प्लस, रिअलमी, एमआय शाओमी, एलजी, ओनिडा इत्यादी कंपनीच्या ऍन्ड्रॉईड टीव्ही जम्बो डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तर वन प्लसच्या टीव्हीवर विशेष सूट देण्यात आली आहे. वन प्लसच्या खरेदीवर ग्राहकांना 1500 रुपयांचा एक हेडफोन मोफत दिला जाणार आहे.

EMI वर कार्डने खरेदीवर खरेदी करणा-या ग्राहकांसाठी विशेष ऑफर
ग्राहकांच्या सुविधेसाठी होम अप्लायन्सेसवर बजाज फायनान्सतर्फे 0 टक्के व्याज दरात ईएमआयची सेवा देखील पुरवली जात आहे. बजाज फायनान्सच्या ईएमआयवर एक महिन्याचा ईएमआय फ्रि राहणार आहे. तसेच इतर कंपनीच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या खरेदीवर नो कॉस्ट EMI व 25000 रुपयांची इंन्स्टंट कॅशबॅक, एक EMI माफ तसेच महागड्या वस्तूं 0 डाऊन पेयमेंटवर 990 रुपये दर महिन्याच्या EMI ने उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर: जुनी वस्तू देऊन नवीन वस्तू घरी आणा
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये फक्त नवरात्री व दस-या निमित्त एक्सचेंज ऑफर सुरू करण्यात आली आहे. यात जुना फ्रिज, वॉशिंग मशिन देऊन ग्राहकांना नवीन वस्तू घरी घेऊन जाता येणार आहे. यात ग्राहकांना तब्बल 40 टक्के डिस्कॉउंट दिले जाणार आहे. जर ही वस्तू त्यांनी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास त्यात आणखी 25 टक्के पर्यंतची बचत ग्राहकांना करता येणार आहे.

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. सोनी, एलजी, सॅमसंग, गोदरेज, व्हर्लपूल, आयएफबी, फिलिप्स, वोल्टास, पॅनासॉनिक, बॉश, हायर, लॉईड, डायकिन, ब्लूस्टार, पॅनासोनिक, मित्सुशुबी, हिताची इत्यादी सुप्रसिद्ध ब्रँड या शोरूममध्ये उपलब्ध आहे. विविध नवरात्र व दसरा ऑफरचा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या मोफत डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी  तसेच अधिक माहितीकरिता 9373143143 या नंबर्सवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*अटी व शर्ती लागू

Comments are closed.