सुरू होतये वणीतील सर्वात मोठी मोबाईल गॅलरी (शोरूम)

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या शहरातील सर्वात मोठी मोबाईल गॅलरी न्यू मणिधारी मोबाईल गॅलरी, खाती चौक वणीचे रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर बुधवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी स. 10 वाजता उद्घाटन होत आहे. या शोरूममध्ये ग्राहकांना सर्व रेंजचे मोबाईल, मोबाईल असेसरिज इत्यादी मिळणार आहे. विशेष म्हणजे ऑनलाईनपेक्षाही कमी दरात ग्राहकांना इथे डेमो घेऊन मोबाईल खरेदी करता येणार आहे. याशिवाय टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देखील या गॅलरीत खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना ग्रँड ओपनिंग ऑफर दिली जाणार आहे. यात प्रत्येक  खरेदीवर एक आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे. शिवाय उद्घाटनाच्या दिवशी मोबाईल खरेदीवर गोरिला ग्लास मोफत दिला जाणार आहे.

काय काय मिळणार?
न्यू मणिधारी मोबाईल गॅलरीमध्ये बेसिक फोन पासून ते सुमारे 1.5 लाखांपर्यंत ऍन्ड्रॉईड व ऍप्पल मोबाईल फोन उपलब्ध आहे. याशिवाय स्मार्ट कॉलिंग वॉच 399 रुपयांपासून, ब्लुटूथ नेकबैंड हेडफ़ोन 199 रु. पासून खरेदी करता येणार आहे. ओपनिंगच्या दिवशी मोफत बजाज फायनान्सचे कार्ड देखील इच्छुक ग्राहकांना बनवून दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक खरेदीवर एक आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे.

मोबाईल ऑनलाईनपेक्षाही कमी दरात – आनंद जैन
ग्राहकांना अनेकदा मोबाईल विकत घ्यायचा असतो. मात्र त्यांना विविध मॉडेलबाबत पुरेसे ज्ञान नसते. आम्ही मोबाईलची सर्वात मोठी गॅलरी सुरू केली आहे. यात ग्राहकांना मोबाईलचा संपूर्ण डेमो दिला जाणार आहे. शिवाय ऑनलाईनपेक्षाही कमी दरात ग्राहकांना मोबाईल खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी एकदा गॅलरीला अवश्य भेट द्यावी.
– आनंद नवरतन जैन, संचालक न्यू मणिधारी मोबाईल

ईएमआयवरही करता येणार खऱेदी
अनेकदा ग्राहकांना मोबाईलची किंमत अधिक असल्याने मनासारखा मोबाईल खरेदी करता येत नाही. त्यामुळे न्यू मणिधारी मोबाईल इथे ईएमआय सुविधा देखील ग्राहकांना दिली जाणार आहे. यात बजाज फायनान्स (फिनसर्व), एचडीएफसी फायनान्स, होम क्रेडिट, झेस्ट, टीव्हीएस क्रेडिट, पाईन लॅब इत्यादी कंपनीची फायनान्स सुविधा घेता येणार आहे. शिवाय इच्छुक ग्राहकांना त्वरित बजाज फायनान्सचे कार्ड बनवून दिले जाणार आहे.

एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे.
न्यू मणिधारी मोबाईल गॅलरी
पत्ता – खाती चौक, विराणी टॉकीज रोड, वणी
संचालक – आनंद नवरतन जैन
(9403456788, 8484848786)
इन्ट्राग्राम लिंक – https://instagram.com/manidharimobile?
व्हॉट्स अप लिंक – https://wa.me/918484848786

Comments are closed.