नूतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेन्टरमध्ये करा धनोत्रयदशीची खरेदी

गॅस शेगडी आणि मिक्सरवर कुकर फ्रि.... भांड्यांच्या खरेदीवर दिवाळीनिमित्त खास डिस्काउंट

बहुगुणी डेस्क, वणी: गांधी चौक येथील नुतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेंटरमध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू झाली आहे. यात भांडे व होम अप्लायन्सेसवर आकर्षक डिस्काउंट दिले जात असून सोबतच मिक्सर व गॅस शेगडीवर कूकर फ्रि दिला जात आहे. ही ऑफर केवल दिवाळीपुरती मर्यादीत असून या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एकदा गांधी चौक येथील नुतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेंटर येथे भेट द्यावी व ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन नुतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेंटरतर्फे करण्यात आले आहे.

नूतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेन्टर हे गॅस शेकडी, मिक्सर आणि कूकरसाठी शहरातील सर्वात मोठ्या शोरूम पैकी एक शोरूम आहे. येथे ग्राहकांना याचे  विविध रेन्ज पासून वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल पाहता येतात. याशिवाय येथे ग्राहकांना इलेक्ट्रिक प्रेस, हॉट पॉट, तवा, नॉन स्टीक, कढई, पितळ, तांबे, स्टेनलेस स्टील चे विविध भांडे देखील मिळतात. तसेच भांड्यांचे स्पेअर पार्ट्स उपलब्ध असून वस्तू रिपेअरिंग देखील होते. 

कॅटरिंगला लागणारे सर्व साहित्य तसेच हॉटेलला लागणा-या सर्व वस्तू येथे उपलब्ध आहेत.  नूतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेंटर हे शहरातील एक प्रतिष्ठीत भांडे आणि होम अप्लायन्सेसचे दुकान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गांधी चौक येथे हे प्रतिष्ठान सुरू असून वाजवी दरात दर्जेदार वस्तू देण्यासाठी या नूतन स्टिल प्रसिद्ध आहे. 

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध
नूतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेंटरमध्ये बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना ग्राहकांना 0 डाऊन पेयमेंटसह विविध किस्तमध्येही वस्तू खरेदी करता येणार आहे. याशिवाय कॅश, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ही सुविधा उपलब्ध असून कार्डवर असणा-या ऑफरचा अतिरिक्त फायदा ग्राहकांना मिळणार आहे.

पत्ता – नूतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेंटर
गांधी चौक वणी
मोबाईल नंबर – 8208834033, 7840918491

Comments are closed.