बोरगाव (अ) येथील पार्वतीबाई ढवस यांचे वृद्धापकाळाने निधन
शनिवारी दु. 1.30 वाजता बोरगाव येथे अंत्यसंस्कार
बहुगुणी डेस्क, वणी: बोरगाव (अहेरी) येथील श्रीमती पार्वतीबाई उद्धवराव ढवस यांचे आज शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 1.30 वाजता बोरगाव (अहेरी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात 4 मुलं, सूना नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांना वणी बहुगुणी कडून भावपूर्ण आदरांजली.
Comments are closed.