आजपासून कल्कीचे रोज 4 खेळ, दु. 11.45 व रात्री 9.45 चा शो 3 डी मध्ये

पाहा प्रभास, अमिताभ, कमल हसन असे तीन सुपरस्टार एका सिनेमात

बहुगुणी डेस्क, वणी: या आठवड्यात वणीतील सुजाता थिएटरमध्ये सुपरस्टार प्रभास, अमिताभ व कमल हसचा कल्की हा सिनेमा पाहता येणार आहे. दु. 11.45, व रा. 9.45 वा. हा सिनेमा प्रेक्षकांना 3 डी मध्ये पाहायला मिळणार आहे. तर दु. 3  वा व संध्या 6.30 वाजता 2 डीमध्ये हा सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बूकमायशो , पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

काय आहे सिनेमाची थोडक्यात कथा?
महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्ण अश्वत्थाम्याला अमरत्वाचा शाप देतात आणि कलियुगात कल्की अवताराच्या वेळी भगवंताचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल असे सांगतात. त्यानंतर चित्रपट थेट येतो 2898 एडीमध्ये आणि लोकेशन असते काशी. काशीमध्ये सुप्रीम (कमल हसन) स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी, अमरत्वासाठी गर्भवती महिलांवर प्रयोग करीत असतो आणि सुप्रीमसाठी हे काम कमांडर (शाश्वत चटर्जी) करीत असतो. सुमती (दीपिका पदुकोण)च्या पोटी देव कल्की अवतार घेणार असतो. त्यामुळे त्याचे संरक्षण करण्याचे काम अश्वत्थामा (अमिताभ बच्चन)कडे असते. दुसरीकडे भैरव (प्रभास) सुप्रीमच्या जगात जाण्यासाठी प्रयत्न करीत असतो. भैरव हा कर्णाचा या युगातील अवतार आहे. अश्वत्थामा सुमतीचे कसे रक्षण करतो. त्यांना यासाठी कोण मदत करतो. हे सर्व पाहण्यासाठी आपल्याला कल्की हा सिनेमा पाहावा लागणार आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.