दस-याचा डबल धमाका… रजनीकांत व अमिताभचा वेट्टीयन रिलिज

एका दिवशी पाहा दोन सिनेमा, फुलवंती व वेट्टीयन सुजाता थिएटरमध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: दस-याच्या निमित्ताने या आठवड्यात वणीतील सुजाता थिएटरमध्ये सिनेमाचा डबल धमाका राहणार आहे. प्रेक्षकांना तब्बल दोन सिनेमा पाहता येणार आहे. दु. 3 व संध्या 6 वा. मराठी सिनेमा फुलवंती तर दु. 12 वा व रात्री 9 वा. वेट्टीयान हा सिनेमा पाहाता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बूकमायशो , पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

काय आहे सिनेमाची थोडक्यात कथा?
वेट्टीयान द हंटर हा एक ऍक्शन ड्रामा आहे. ज्याचे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल यांनी केले आहे. यात रजनिकांत सह अमिताभ बच्चन, फहाद फासिल आणि राणा दुग्गुबती हे कलाकार आहेत. तर ‘फुलवंती’ चित्रपट नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री’ यांच्यातील पैज आणि आव्हानावर चित्रपट बेतला आहे. कला आणि बुद्धिमत्तेतील युद्ध या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी या चित्रपटामधून पहिल्यांदाच निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे. तसेच ‘फुलवंती’च्या मुख्य भूमिकेत देखील अभिनेत्री झळकणार आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.