हॉरर अनुभवासाठी तयार रहा… कॉन्जुरिंग – द लास्ट राईट्स रिलिज

सुजाता थिएटरच्या लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद

बहुगुणी डेस्क, वणी: या शुक्रवारी वणीकरांना कॉन्जुरिंग – द लास्ट राईट्स हा सिनेमा पाहता येणार आहे.  कॉन्जुरिंग: द लास्ट राइट्स ही कॉन्जुरिंग चित्रपट मालिकेतील नववी कथा आहे. चित्रपटाची दिग्दर्शक मायकेल चावेस असून, पटकथा आयन गोल्डबर्ग, रिचर्ड नेईंग आणि डेव्हिड लेस्ली जॉन्सन-मॅकगोल्ड्रिक यांनी लिहिली आहे. ही चित्रपट व्हेरा फार्मिगा आणि पैट्रिक विल्सन यांच्या एड आणि लॉरेन वॉरन या जोडप्याच्या शेवटच्या केसवर आधारित आहे, जी खऱ्या स्मर्ल हॉन्टिंग प्रकरणावरून प्रेरित आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात या सिनेमाचा थरार वणीकरांना अनुभवता येणार आहे. दु. 3 व रात्री 9 वाजता अशा दोन शो मध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. तर दु. 12 व संध्या. 6 वाजता बागी 4 हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
चित्रपटाची कथा ही एड आणि लॉरेन वॉरन यांच्या शेवटच्या भयानक केसवर केंद्रित आहे. पेन्सिल्वेनियातील स्मर्ल कुटुंबाच्या घरी होणाऱ्या डेमॉनिक पॉझेशनची तपासणी करताना ते रहस्यमय शक्तींशी सामना करतात. कुटुंबीयांच्या जीवनात अशुभ घटना घडतात, ज्यात घरातील भटक्या आत्म्यांचा आणि डेमॉनचा प्रभाव दिसतो. याशिवाय, वॉरन कुटुंबातील वैयक्तिक जीवन (जसे ज्युडीची लग्नाची तयारी) आणि त्यांच्या विश्वासावर आधारित भावनिक संघर्ष दाखवला आहे. चित्रपट हॉन्टिंग, पॉझेशन आणि धार्मिक राइट्सवर फोकस करतो, ज्यात भीतीदायक सेट पीसेस आणि भावनिक डेप्थ आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.