‘Welcome to the Jungle’ कॉमेडीचा स्फोट! मेगा स्टार्सची फौज भेटीला…

सुजाता थिएटरच्या लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद

बहुगुणी डेस्क, वणी: प्रेक्षकांना भरपूर हास्य, अॅक्शन आणि जंगली थरार देणारा बहुप्रतिक्षित चित्रपट “Welcome to the Jungle” आता वणीकरांच्या भेटीला आला आहे. अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, परेश रावल, अरशद वारसी, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, रवीना टंडन, लारा दत्ता, जॉनी लिव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि कृष्णा अभिषेक यांच्यासह अनेक कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. 

सुजाता थिएटरमध्ये रोज 4 शोमध्ये हा सिनेमा पाहता येणार आहे. वीकेंडला हाऊसफुल्ल गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अत्याधुनिक साउंड सिस्टिम, मोठा स्क्रीन, आरामदायी आसन व्यवस्था आणि भव्य थिएटर वातावरणामुळे प्रेक्षकांना खराखुरा आनंद घेता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
चित्रपटाची कहाणी एका फिल्म युनिट भोवती फिरते. अक्षय कुमार एक स्ट्रगलिंग अभिनेता च्या भूमिकेत आहे, जो अनेक अपयशी चित्रपटांनंतर एक मोठा प्रोजेक्ट मिळवतो. हा प्रोजेक्ट एक फेक फिल्म (खोटी फिल्म) बनवण्याचा आहे — ज्यामागे मोठा राजकीय व व्यावसायिक डाव आहे. फिल्म युनिट जंगलात शूटिंगसाठी जातात. पण लवकरच सगळे रिअल धोक्यात सापडतात. जंगलातील खरा गुन्हेगारी गँग, सीमावर्ती भागातील गोंधळ, खेड्यातील लोकांची गैरसमजूत आणि सैनिकांसारखे वागणे यामुळे सगळे पूर्णपणे बेभान होतात. अक्षय कुमारची भूमिका फिल्मचा हीरो असल्याचे समजून खेड्यातील लोक आणि गुन्हेगार त्यांना रिअल हिरो समजतात. यातून गैरसमज, पळवापळवी, हास्यास्पद प्रसंग आणि जंगलातील वाचवण्याची धडपड यांची मालिका सुरू होते.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.