Browsing Tag

Nagar Panchayat Maregaon

बंटी-बबलीचा सुरू गेम, नगर पंचायतीचा त्यांच्यावर नेम

भास्कर राऊत, मारेगाव: शहरात श्वानांच्या उपद्रव्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. याबाबत नगरपंचायतीकडे अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. पालिकेला त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. अखेर नगर पंचायतीने याचे टेंडर काढले. यात…

मारेगावात वाहू लागले नगरपंचायत निवडणुकीचे वारे

नागेश रायपुरे, मारेगाव: सध्या शहरात नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. इच्छुकांच्या भाऊ गर्दीत हवसे गवसे ही यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहे. 10 नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण सोडत आहे.…

3 कोटींच्या विकासनिधी कामाचा मुहूर्त कधी ?

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर शहर विकासासाठी नगर विकास मंत्रालयाकडून मारेगाव नगर पंचायतला तीन कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. शहर विकासाचे कामे करण्यासाठी बांधकाम विभाग मारेगाव यांना कामे करण्याचे आदेश…

मुसळधार पावसाने घरात शिरले पाणी

मारेगाव: मारेगाव तालुक्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. तर नगरपंचायतीचे पावसाळी नियोजन शून्य असल्याने त्याचा चांगलाच फटका नागरिकांना बसला. मारेगावातील वार्ड क्र. 4 मध्ये रस्त्याची…

विकासकामात सार्वजनिक बांधकाम विभागाचा चालढकलपणा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: विकासकामासाठी मिळेलेला निधी न वापरल्याने परत गेला होता. त्यानंतर त्याला मुदतवाढ मिळाली. मात्र निधी वापरण्याचा कार्यकालही संपत चालला आहे. त्यामुळे हा निधी पुन्हा एकदा परत जाण्याची चिन्ह दिसत आहे. पक्षीय राजकारणामुळे…

करवसुलीसाठी मारेगाववासियांना चक्क कोर्टाची नोटीस

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतची लाखो रुपयांची कर वसुली थकीत असून चालू आर्थिक वर्षांत कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता कोर्टाची मदत घेतली आहे. वरिष्ठांचे आदेश धडकताच करदात्यांना कोर्टाची नोटीस देऊन लाखोंचा गृहकर,…