Yearly Archives

2017

संघटना निलंबित कोतवाल, पोलीस पाटील यांच्या मदतीला

रवि ढुमणे, वणी: मारेगाव महसूल विभागाच्या तहसिलदारांनी विषबाधा प्रकरणाचे खापर कोतवाल, पोलीस पाटलावर फोडत त्यांना निलंबित करण्याचा मनमानी कारभार केला असल्याचे वृत्त "वणी बहुगुणी" लावून धरले. या वृत्ताची दखल घेत राज्यातील पोलीस पाटील संघटनेचे…

योगेश पोद्दार यांची जागतिक संमेलनासाठी निवड

निकेश जिलठे, वणी: वणीतील एलआयसी एजंट योगेश पोद्दार यांची विमा व्यवसायातील जागतिक पातळीवरील सन्मान एमडीआरटीसाठी निवड झाली आहे. वणीमधले यावर्षी सन्मानासाठी पात्र ठरलेले पहिले एजंट आहे. वणी आणि परिसरातील सुमारे 500 एजंटमधून केवळ त्यांनीच हा…

पाटण पोलिसांनी केला गोवंश तस्करीचा पर्दाफाश

रफिक कनोजे, मुकुटबन: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत तेलंगाणाला जोडना-या दिग्रस अनंतपुर पुला जवळील वन विभागाच्या चेकपोस्टवर आदिलाबाद रोडवर रविवारी रात्री एक वाजता २ ट्रकमध्ये निर्दयतेने ६३ गाय व बैल कोंबून नेताना पकडले. फय्याज अहेमद मुबारक अली…

वणी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला व वारसदारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी, वणी तालुक्यातील मौजा बेलोरा,बेलसनी, कुंभारी (रिट) येथील प्रकल्प ग्रस्त शेतकरी सोमवारपासून जिल्हाधिकारी…

घोंश्याला जाणारी अवैद्य दारू वणी पोलिसांनी पकडली

विवेक तोटेवार, वणी: रविवारी वणी पोलिसांनी घोंश्याला जाणारी दारू पकडली आहे. दुपारी 1 ते 1.30 वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे. यात दारू तस्कराकडून पाच देशी दारुचे बॉक्स तप्त करण्यात आले आहेत. ही दारू घोंसा या गावात चालली होती. या प्रकरणी…

चिचपल्लीवाले काकांच्या मातीचा गंध असलेल्या स्वयंपाकाची धमाल

निकेश जिलठे, वणी: शहरात घरोघरी आता मातीच्या चुली राहिल्या कुठे? त्यातही मातींच्या चुलींवरती बनवलेल्या भाकरी आणि खमंग नॉनवेजचा गंध हवाहवासा वाटतो. ही मजा खेड्यात आजही येते. पण हे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खेड्यात जायचे, बनवणारा शोधायचा…

तहसिलदारांच्या अफलातून कारभाराने पोलीस पाटील, कोतवाल त्रस्त

रवि ढुमणे, वणी: फवारणीतून विषबाधा झालेल्या प्रकरणाचे खापर स्थानिक कोतवाल आणि पोलीस पाटलांवर फोडण्यात आले आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोतवाल हे तलाठ्याला सहाय्यक असते. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली…

मारेगावात BSNL ची सेवा विस्कळीत

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील बीएसएनची सेवा गेल्या 15 दिवसांपासून विस्कळीत त्यामुळे ग्राहक चांगलेच त्रस्त झाले आहेत. मारेगाव येथील बँक मध्येही बीएसएनएलची लिंक आहे. पण सेवा विस्कळीत झाल्याने लिंक वारंवार फेल होत आहे. त्यामुळे बँकेचे…

डॉ. राणानूर सिद्दीकी यांचा नगर सेवा समितीद्वारे सन्मान

निकेश जिलठे, वणी: नगर सेवा समिती वणी द्वारा "सन्मान कार्याचा,वैभव शहराचा" या उपक्रमाअंतर्गत वणीतील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणानूर सिद्दीकी यांचा सन्मान करण्यात आला. नगर सेवा समितीचा हा पाचवा सन्मान आहे. रविवारी 29 ऑक्टोबरला साई मंदिरसमोर…

साई पतंजली मेगा स्टोअर्सला वणीकरांचा भरभरुन प्रतिसाद

वणी: वणीत नुकत्याच सुरू झालेल्या साई पतंजली मेगा स्टोअर्स स्टोअर्सला वणीकरांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. केवळ वणीतीलच नाही तर परिसरातील ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. 9 ऑक्टोबरला यवतमाळ रोडवरील राम शेवाळकर परिसरामध्ये…