Yearly Archives

2017

ऑल आऊट पथकाने केली 25 पेटी दारू जप्त

वणी (रवि ढुमणे): वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना अवैधरित्या चंद्रपुरात दारू वाहून नेत असल्याची माहिती मिळताच त्यांच्या ऑल आऊट पथकाने सापळा रचून इंडिका कार मधील 25 पेटी दारुसाठा जप्त केला आहे. वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार…

बेलगाम बाईकस्वार आणि स्व. रुपाली वासेकर यांचा अपघात

रवि ढुमणे, वणी: शहरात सुसाट बाईकस्वार आणि अवैध प्रवासी वाहतूक यांच्या मुसक्या आवळण्यात अद्याप तरी वाहतूक विभागाला यश आले नाही. नांदेपेरा बायपास रोडवर शहरातील अपल्पवयीन मुले दुचाकीची शर्यत लावतात. याबाबत वाहतूक विभागाला वारंवार तोंडी तसेच…

अडेगाव येथे नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर

रफीक कनोजे, झरी: गुरुवारी अडेगाव येथे नेत्रतपासणी, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. रक्तदान महादान फोउंडेशन व समता फोउंडेशन मुंबई यांच्या सौजन्यातून हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 300 जणांची तपासणी करण्यात आली. तर 60 रुग्णांवर…

वीजचोरी पकडल्यामुळे नवीन मीटरच्या मागणीत वाढ

रफीक कनोजे, झरी: गोरगरीब आदिवासी जनता अंधारमुक्त व्हावे याकरिता शासनाकडून अनेक प्रयत्न केल्या जात आहे. त्यासाठी सवलतीच्या योजनाही राबविण्यात येत आहे. परंतु त्याचसोबत विजचोरीचे प्रमाणही वाढत आहे. झरी उपविभागीय विद्युत वितरण कंपनी कार्यालय…

घोडदरा जि.प. शाळेला शिक्षकांची दांडी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पं.स.अंतर्गत येत असलेल्या घोडदरा येथील. जि. प. शाळेमध्ये शुक्रवारी दि. २९ डिसेंबरला शिक्षकच आले नाही. त्यामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेसमोरच वर्ग भरवावा लागला. या प्रकारामुळे पं. स. शिक्षण…

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवले

वणी(रवि ढुमणे): वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भालर येथील 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या संबंधी मुलीच्या वडिलांनी पोलिसात केली आहे. तालुक्यातील भालर…

अखेर मुंगोली येथील इसमाचा मृत्यू

वणी (रवि ढुमणे): नकोडा (घुग्गुस) येथील इसमाने जळत्या शेकोटीमध्ये पेट्रोल टाकून एका दुकानदाराला मारण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बुधवारी या दुकानदाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला…

कापूस वेचण्याची मजूरी २५ रुपये किलो

रफीक कनोजे, झरी: यवतमाळ जिल्ह्यात झरी तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते, पण हा कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सुरवातीला या पांढऱ्या सोन्याला 3800 रुपये भाव होता व कापूस वेचणीची मजुरी ५ ते ७ रुपये…

सुसाट बाईकस्वाराची महिलेच्या मोपेडला धडक 

वणी (रवि ढुमणे): वणी नांदेपेरा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ सुसाट दुचाकीस्वाराने समोर असलेल्या महिलेच्या मोपेडला कट मारल्याने मागे बसलेली महिला खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळचे सुमारास घडली आहे. मात्र वणी वाहतूक उपशाखा सुसाट…

वणी-यवतमाळ मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली 

रवि ढुमणे, वणी: वणी यवतमाळ मार्गावर संध्याकाळी खासगी ट्रॅव्हल्स उलटली. स्टेरिंगचा रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उमरी रुग्णालयात करण्यात आले आहे.. सविस्तर वृत्त…