Yearly Archives

2018

शिंदोला येथे नववर्षदिनी यात्रा महोत्सव

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला येथे नववर्षदिनी १ जानेवारीला शिवेचा मारोती देवस्थान परिसरात भव्य यात्रा महोत्सव साजरा होणार आहे. शिव बहुउद्देशीय संस्था आणि संजय निखाडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सदर यात्रेचे आयोजन…

शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: सार्वला येथील एका शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवली. सावर्ला येथे ही घटना घडली. सोमवारी सकाळी 7.30 वाजता शेतकरी संतोष विठ्ठल पिंपळकार (42) यांनी आपल्या राहत्या घरी फाट्याला गळफास घेऊन…

ट्रकची दुचाकीला जबर धडक, महिला गंभीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे एका ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. यात महिलेच्या पायावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले. आंबेडकर चौकात दुपारी साडे चार वाजता ही घटना घडली. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी…

अखेर विनयभंगाच्या आरोपीस शिक्षा

सुशील ओझा, झरी: विनयभंगाचा आरोप असलेल्या एका आरोपीस न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पितांबर प्रेमानंद सिडाम असे या आरोपीचे नाव असून तो अहेरअल्ली इथला रहिवाशी आहे. दोन वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. तालुक्यातील पाटण पोलीस…

ग्रामसभेला फाटा देऊन तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठित करावे, असे शासनाचे आदेश आहे. मात्र, अनेक गावात समिती गठित झालीच नसून, ज्या ठिकाणी आहे, त्या गावांमध्ये सुरुवातीचा काळ सोडता समित्यांचे कार्य शून्य आहे. ग्रामसभेला फाटा…

दुचाकीने अवैध दारू तस्करी करणारा ताब्यात

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळकडून चंद्रपूर येथे जात असलेली अवैद्य दारू पकडून पोलिसांनी दारू तस्करावर कारवाई केली. यात एका व्यक्तीस अटक करण्यात आली. संबंधित तस्कराकडून 2400 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. शनिवारी ही घटना घडली. शनिवारी…

रुक्मिनी एन्टरप्राईजेसमध्ये ग्राहकांसाठी विशेष सूट

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील जत्रा मैदान रोडवरील काळाराम मंदिराजवळील रुख्मिनी एन्टरप्राईजेसमध्ये नवीन वर्षानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक सूट देण्यात आली आहे. यात सौंदर्य प्रसाधने, लोटस प्रॉडक्ट, गारमेंट्स इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. सोबतच…

झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन

  सुशील ओझा, झरी: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा जयंतीनिमित्त झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड झरीतर्फे दि. ३ ते १२ जानेवारी या कालावधीत हा उत्सव होणार आहे.

मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटमध्ये क्रीडा स्पर्धा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील  कॉन्व्हेंट येथे २७ डिसेंम्बर ते ३१ डिसेंबर या कालावधीत  शाळेत क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गजभिये, तसेच सहायक शिक्षक  लाजूरकर यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे