Yearly Archives

2018

पीएसआयची पत्रकाराला मारहाण

बहुगुणी डेस्क, यवतमाळ : झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन ठाण्यातील गलिच्छ कारभारामुळे जिल्ह्यातील पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चारचाकी व पायदळ जनावर तस्करीत पाटण पोलीस स्टेशन दुसऱ्या…

चनाखा येथे सौरऊर्जा पंपाचे लोकार्पण

विलास ताजने, मेंढोली : वणी तालुक्यातील चनाखा येथे सौरऊर्जा पंपाचे लोकार्पण आणि समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन (दि.६) मंगळवारी सकाळी करण्यात आले. शिंदोला येथील असोसिएशन सिमेंट कंपनीच्या वतीने सदर योजनेची निर्मिती करण्यात आली. याप्रसंगी…

तानेबाई बेलूरकर यांचे दीर्घ आजाराने निधन

बहुगुणी डेस्क, वणी:- भाजपाचे शहराध्यक्ष तथा दैनिक तरुण भारतचे शहर प्रतिनिधी रवी बेलूरकर यांची आई तानेबाई सदाशिव बेलूरकर यांचे वयाच्या 70 व्या वर्षी दीर्घ आजाराने मंगळवारी 6 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता नागपूर येथील रुग्णालयात निधन झाले.…

सुरकुत्यांना आली हास्याची किनार डॉ. लोढांमुळे….

निकेश जिलठे, वणीः दिवसागणिक खात जाणारं एकाकीपण.... आपल्या जवळच्यांपासून तुटलेले वृद्ध.... कोणताही सण असो उत्सव असो जुन्या पारिवारिक आठवणीत रमताना दिसतात. दिवाळीसारख्या एखाद्या सणाला आलेलं क्षणभर हसू आणि पुन्हा तो एकांतवास असं वृद्धाश्रमातील…

ठाणेदारांची आदिवासी महिलेला जातीवाचक शिवीगाळ

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील कोडपाखिंडी येथील आदिवासी दाम्पत्यास ठाणेदारांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केेेेल्याचाा आरोप होतोय. याबाबत एसडीपीओंकडे तक्रार करण्यात आली आहे. पाटण ठाणेदारावर याप्रकरणी कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा…

मुकुटबन येथे कोळसा खाणीवर जनसुनावणी

सुशील ओझा, झरी: पर्यावरण प्रदूषण नियंत्रक मंडळ चंद्रपूर व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मांगली-मार्की गटातील बी एस ईस्पात कोळसा खदानीची जनसुनावणी ३ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता मुकुटबन येथे घेण्यात आली. या सुनावणीकरिता होते.. जनसुनावणीला अप्पर…

वीज ग्राहकांना जादा देयकाचा दिवाळी बोनस

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील डोलडोंगरगांव येथील अनेक घरगुती वीज ग्राहकांना लाखो रूपयांचे मासिक बिल आले. यामुळे जणू काही वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना जादा देयकाचा दिवाळी बोनस मिळाला असल्याचा रोष वीड ग्राहक करत आहेत. बिल न भरल्यास…

वणीत पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा

सुरेन्द्र इखारे, वणी: येथील श्रीमती नुसाबाई चोपणे विद्यालयात पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सह विचार सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नीरज डफळे होते. या वेळी विजय विसपुते, विनोद संगीतराव, विनोद ताजने, सुनील चोपणे, देवळकर, भारत गारघाटे…

‘मंगलमूर्ती’ने आईवडलांना पुन्हा दिला ‘हर्ष’

बहुगुणी डेस्क, वणीः हर्ष नावाच्या बालकाला उपचारासाठी मदत करून मंगलमूर्ती गृपने माणुसकीच्या अाशा पुन्हा पल्लवित केल्यात. कायर रोड तसा कमी-जास्त वर्दळीचाच. खराब रस्ते आणि बेशीस्त वाहतुकीचा धोका नेहमीचाच. हाच रस्ता पार करण्याच्या प्रयत्नात…

अनेकांच्या चेहऱ्यावर दिवाळीआधीच आली ‘‘मुस्कान’’

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः क्रांतयोगी गाडगेबाबा आणि अनेक संत, महापुरुष गोरगरिबांसाठी झटलेत. ‘‘ज्यास आपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी’’ हा संदेश जगद्गुरू तुकोबारायांनी दिला. या अनेक महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन जेसीआय वणी सिटीने…