Yearly Archives

2018

शेतकऱ्याना तातडीने बोंड अळीची नुकसान भरपाई द्या – डाॅ. महेन्द्र लोढा

ज्योतिबा पोटे, मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षातील बोंड अळीची नुकसान भरपाई अजून पर्यंत न मिळाल्याने शेतकरी आर्थिक डबघाईस आला. मात्र शासनाच्या चालढकल धोरणाने तालुक्यातील अनेक शेतकरीआजही बोंड अळीच्या नुकसान भरपाई मिळावी यासाठी…

दोन महिन्यांपासून डॉक्टर नाही, ३१ ला ताला ठोको आंदोलनाचा इशारा

बहुगुणी डेस्क, राजूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला मुख्यालय सोडून मार्डी येथे डेप्युटेशनवर पाठविले. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून येथे डॉक्टरच नाही. ताबडतोब डॉक्टरची जागा भरण्यात यावी, ही मागणी केल्यावरही व तसे…

पुनवट येथील गजानन हरिदास पिदूरकर यांचे निधन

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील पुनवट येथील गजानन हरिदास पिदूरकर यांचे आजाराने (दि. २५) गुरुवारी रात्री निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांना सुरवातीला ताप, सर्दी असा आजार होता. त्यांच्यावर वणी येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात…

वणीत आयुर्वेदिक व होमिओपॅथी रोग निदान व उपचार शिबिर

विवेक तोटेवार, वणी: वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 27 ऑक्टोबरला मोफत आयुर्वेद आणि होमिओपॅथी निदान व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत हे रोग निदान आणि उपचार शिबिर चालणार आहे. राष्ट्रीय ग्रामीणम आरोग्य…

झरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

सुशील ओझा, झरी: पावसाअभावी कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचे उत्पादन घटले आहे. मात्र झरी तालुक्याचे नाव दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नाही. परिणामी शेतक-यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे झरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा,…

कृष्णानपूर येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील कृष्णानपूर येथील संजय उद्धव ठावरी वय ३५ वर्ष यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना (दि.२५) गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडली. संजय हा घराच्या अंगणात दुपारच्या वेळी बाजेवर वामकुक्षी घेत होता. त्यावेळी…

मारेगाव तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्षपदी प्रमोद लडके

बहुगुणी डेस्क, मारेगाव :मारेगाव तालुका संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्षपदी प्रमोद लडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पक्ष बांधणी आणि तालुका कार्यकारीणीच्या बैठकीत हे जाहिर करण्यात आले. येथील ग्रीनपार्क या ठिकाणी संभाजी ब्रिगेड तर्फे…

गोवर आणि रुबेला जनजागृती संवाद सभा

सुरेन्द्र इखारे, कायर: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा संपूर्ण देशात गोवरचे दुरीकरण आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याचा दृढनिश्चय भारत सरकारने केला. यासाठी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना एमआरची लस टोचून गोवर आणि रुबेला…

वणी, मारेगाव व झरी तालुक्यात जादा दराने दारूची विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यात 6 देशी दारू दुकान व 11 बियर बार आहेत. तर वणी व मारेगाव तालुक्यातही शेकडो बियरबार असून तिन्ही तालुक्यातील बियरबार व देशी दारू विक्रेते एमआरपीपेक्षा जास्त दराने दारू व बियर विकून जनतेची लूट करून लाखो रुपये कमवीत आहे.…

झरी तालुक्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट

सुशील ओझा, झरी: झरी तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात 106 गावं आहेत. यातील बहुतांश गावात अद्यापही शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही. त्यामुळे परिसरात गरिबी आणि अशिक्षिततेचं प्रमाण अधिक आहे. याचाच फायदा घेऊन काही…