Yearly Archives

2019

शिबला येथील गुराख्याचा जंगलात मृत्यू

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील शिबला येथील ३५ वर्षीय वर्षीय मारोती भीमराव तुमराम गुराखी गावातील लोकांची जनावरे चरायला नेण्याचे काम करतो. मंगळवारी नेहमीप्रमाणे गुरे चारण्याकरिता निमनी जंगल शिवारात गेला. तो रात्री परत आला नाही. त्यामुळे…

मुकूटबन येथील पोलीस उपनिरीक्षक चुलपार यांना निरोप

सुशील ओझा, झरी: मुकूटबन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार यांची बदली यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे झाली. त्यानिमित्त बुधवारी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार धर्मराज सोनुने यांच्या अध्यक्षतेखाली शाल श्रीफळ देऊन सत्कार…

इंग्लिश-विंग्लिशमध्ये का मिळालेत इतक्या विद्यार्थ्यांना ‘झिरो’

विवेक तोटेवार, वणी: येथील लोकमान्य टिळक महाविद्याल हे संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या अंतर्गत येते. येथील वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षाचा निकाल 25 जुलै रोजी लागला. यात 53 विद्यार्थी नापास झालेत. त्यातच 30 विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात शून्य…

पैनगंगा व खुनी नदी किनाऱ्याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा

सुशील ओझा, झरी: गेल्या चार दिवसांपासून सतत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू असून तालुक्यातील अनेक नाले तुडुंब भरले आहे. तर पैनगंगा व खुनी नदीही दुथडी भरून वाहत आहे. सततच्या पावसनाने जनजीवनही विस्कळीत झाले असून सर्वत्र पाणीच पाणी व चिखल दिसत…

पाटण येथे संजय देरकर यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक

सुशील ओझा, झरी: मंगळवारी दिनांक 30 जुलै रोजी संजय देरकर यांची पाटण येथे कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 1 वाजता झालेल्या या बैठकीत पाटण सर्कलमधले शेकडो कार्यकर्ते…

बोटोणीच्या ‘त्या’ कुटुंबासाठी डॉ. लोढा ठरले देवदूत

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील आदिवासी बहुल गाव बोटोणी येथील तोडसाम कुटुंबावर काही वर्षांपुर्वी झालेला आघात ते कुटुंब पेलू शकले नाही. आजारपणामुळे अपंगत्व आलं. त्यात पत्नी ही सोडून गेली. घरी वृद्ध आई वडील. घरचा कमावता व्यक्ती अंथरुणाला…

मनभा येथे गुरुवारी मोफत महाआरोग्य शिबिर

कारंजा: गुरूवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मनभा येथे सकाळी 10 ते 2 दरम्यान महाआरोग्य शिबिर होणार आहे. संत श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्याम जाधव (नाईक) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हे महाआरोग्य…

मारेगावमध्ये मंगळवारी ‘दे झटका’ मोर्चाचे आयोजन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात मारेगाव येथे मंगळवारी 30 जुलै रोजी 'दे झटका' मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा दुपारी 11 वाजता नगर पंचायत मैदान ते वीज वितरण कार्यालय असा निघणार आहे. या मोर्चाचे आयोजन…

बोर्डा येथे मोफत महाआरोग्य शिबिर

राजू कांबळे, वणी: तालुक्यातील बोर्डा येथे रविवारी दिनांक 28 जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आले. यात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. रोग निदानानंतर रुग्णांना…

पाटण सर्कलमध्ये संजय देरकर यांचा जनसंपर्क दौरा

सुशील ओझा, झरी: रविवारी दिनांक 28 जुलै रोजी संजय देरकर यांचा पाटण सर्कलमध्ये येथे जनसंपर्क दौरा झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुकुटबन येथे यावेळी कार्यकर्त्यांचा मेऴावा घेण्यात आला.…