शिरपूर येथे कब्बडी सामने थाटात आरंभ
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील शिरपूर येथे शनिवारी कब्बडीच्या खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांचे उदघाटन इंदिरा सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष सुनील कातकड़े यांनी केले.
यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. आपले मनोगत…