Daily Archives

February 28, 2023

सावर्ला जवळ दुचाकीचा भीषण अपघात, 2 जागीच ठार, 1 गंभीर

विवेक तोटेवार, वणी: वणी वरून वरो-याच्या दिशेने जाणा-या एका दुचाकीला विरुद्ध दिशेने येणा-या भरधाव कारने धडक दिली. यात दोघे जण जागीच ठाऱ झाले तर एकाची प्रकृती गंभीर आहे. सावर्ला नजीक संध्याकाळी 6.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात…

अखेर… जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ‘त्या’ संचालकांचे संचालकपद रद्द

वणी बहुगुणी डेस्क : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटण शाखेतून संकल्प मुदत ठेव योजनेच्या बनावट पावत्या तयार केल्या प्रकरणी बँकेचे संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांचे बँक संचालक पद रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र सहकारी…

अती घाई संकटात नेई, दुचाकी उभ्या ट्रकला धडकल्याने तरुण जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: उभ्या ट्रकला एका दुचाकीची जबर धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. कायर मार्गावरील नवरगाव जवळ रात्री 9 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. अजय बंडू खैरे (23) असे मृत…