Daily Archives

March 1, 2023

गजानन कासावार यांची विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील न.पा. शाळा क्रमांक 5 चे मुख्याध्यापक गजानन तुकाराम कासावार यांची अमरावती विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही…

दोन वर्षांनंतर कैदी पुन्हा परतला जेलमध्ये… फरार कैद्याला वणीतून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: दोन वर्षांआधी पॅरोलवर जेलमधून बाहेर निघून फरार झालेला कैदी पुन्हा गजाआड झाला आहे. दीपक यशवंत पुणेकर असे कैद्याचे नाव असून मंगळवारी रात्री वणीतील छोरिया ले आऊट येथून त्याला अटक करण्यात आली. दोन वर्षांआधी नागपूर येथील…

सावधान… यंदाचा उन्हाळा आणखी तापणार ..!

जितेंद्र कोठारी, वणी : जागतिक स्तरावर आणी भारतात 2010 पासून सतत वाढत चाललेले तापमान पाहता आणि अल निनोचा वाढता प्रभाव पाहता 2023 हे वर्ष सुद्धा उष्ण लहरी आणि अतिशय तापमान वाढीचे राहणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे…

वणीतील तरुणाचा मुंबई पुणे हायवेवर अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: नोकरीनिमित्त पुणे येथे राहणा-या वणीतील एका तरुणाचा पुणे-मुंबई हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघात त्याचे जागीच निधन झाले तर त्याचा सहकारी गंभीर जखमी आहे. शुभम विनोद आसुटकर (26) रा. नांदेपेरा रोड वणी असे मृत तरुणाचे नाव…