Daily Archives

March 18, 2023

सुपरहिरो शाजाम – फ्युरी ऑफ द गॉड रिलिज… ऍक्शन आणि कॉमेडीचा भडीमार…

बहुगुणी डेस्क, वणी: सुपरहिरो मुव्हीच्या फॅनसाठी आनंदाची बातमी. शाजाम - फ्युरी ऑफ द गॉड रिलिज झाला आहे. ऍक्शन आणि कॉमेडीने भरपूर असलेला हा सिनेमा सुजाता थिएटरच्या लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड सिस्टिमच्या साथीने…

प्रेमनगर येथे पोलिसांची ‘रेड’, तीन महिला ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा मैदान परिसरा लगत असलेल्या प्रेमनगर येथे पोलीस पथकाने धाड टाकत तीन महिलांना ताब्यात घेतले. या महिला वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने रस्त्यातील इसमांना हातवारे करताना आढळल्या. यातील एक महिला महाराष्ट्र तर इतर दोन…

शौचास जाण्याचे कारण सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: कॉलेजला सुटी लागल्याने आजी-आजोबाच्या गावी गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. शौचास जाण्याचे कारण सांगून मुलगी घराबाहेर पडली मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांनी अज्ञात इसमाने फूस लावून…

शेतातील बंड्याला आग लागून लाखोंचे नुकसान, महाकालपूर शिवारातील घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील महाकालपूर येथील एका शेतक-याच्या बंड्याला भीषण आग लागली. आज शनिवारी दिनांक 17 मार्च ला पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या आगीत शेतमालासह जनावरांचा चारा जळाल्याची माहिती आहे. यावर्षी कापसाला…