Monthly Archives

September 2023

‘जवान’ बॉलिवूड आणि साउथचा अनोखा मेल… प्रेक्षकांची तुफान गर्दी

बहुगुणी डेस्क, वणी: या वर्षाचा सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपट 'जवान' गुरुवारी दिनांक 7 सप्टेंबरपासून रिलिज झाला आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा सुजाता थिएटरच्या लक्झरीयर व फुल्ली एसी वातावरणात पाहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमासाठी प्रेक्षकांची…

जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांचे उपोषण स्थगित

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या 6 दिवसांपासून नवजात अविकसीत बाळ प्रकरणी बाळाचे वडील, आजी व नातेवाईकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या प्रकरणी बुधवारी रात्री जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत लवकरात लवकर चौकशी…

मध्यरात्री उत्साहात साजरा झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव

जितेंद्र कोठारी, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव वणीतील अमृत भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता महाआरती करून श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा झाला. यावेळी बाळकृष्ण आणि गोपिकांच्या वेशातील चिमुकल्यांनी लक्ष वेधले होते. आज…

आज रात्री अमृत भवन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव

जितेंद्रे कोठारी, वणी: आज बुधवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते 12 या वेळेत शहरातील अमृत भवन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला सर्व भाविकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी आयोजन…

दिव्यांग व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर साहित्यांचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडीया यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ, दिव्यांग तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. स्थानिक रंगनाथ स्वामी मंदिरात हा स्माईल फाउंडेशनच्या वतीने हा…

प्रेमविवाह केलेल्या जावयाची सासूला मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: मुलीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या जावयाने सासूला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घोन्सा येथे घडली. सासूने केलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी जावई मयूर अनंता सोयाम (23) रा. दहेगाव…

25 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: येथील ग्रामीण रुग्णालयात अविकसीत जन्मलेल्या नवजात बाळाच्या प्रकरणी डॉ. महेन्द्र लोढा यांच्या कडून 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कौशल्या शंकर बुजाडे…

पती, पत्नी आणि ‘वो’…? महिलेचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मोहदा येथील एका खाणीच्या तळ्यात आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका महिलेचा कुजलेल्या व संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सरिता राजन पंडित (22) असे मृत महिलेचे नाव असून खाण…

वणीकर रंगले भगव्या रंगात… शहनाज अख्तर यांच्या भजन संध्येने भाविक मंत्रमुग्ध

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील शासकीय मैदानावर रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी शहनाज अख्तर यांची भजन संध्या रंगली. या भजन संध्येत हजारो श्रोते व भाविक उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमी…