Yearly Archives

2024

मोमिनपुरा येथे दोन गटात राडा: एकमेकांना हॉकी स्टिक, रॉडने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: मोमिनपुरा येथे बुधवारी रात्री दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटातर्फे एकमेकांना लोखंडी रॉड व हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही गटातील 14 लोकांवर विविध…

भरधाव पिकअपची उभ्या ट्रकला धडक, अपघातात चालकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव पिकअप वाहनाने उभ्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. बुधवार सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वागदरा गावाजवळ हा अपघात झाला. करण चंदू पुंड (25) असे मृत चालकाचे नाव असून तो पळसोनी ता. वणी येथील…

टिळक चौक चौपाटीवर राडा, लोखंडी खुर्चीने एकाला मारहाण

विवेक तोटेवार, वणी: नाष्टा करण्यासाठी गेलेल्या एकाला तिघांनी जबर मारहाण केली. यात एका महिलेचाही समावेश आहे. मारहाणीत रविनगर येथील रहिवासी असलेला तरुण जखमी झाला आहे. रविवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास टिळक चौक चौपाटी येथे ही…

माळी समाज संघटनेची महिला कार्यकारिणी जाहीर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: माळी समाज संघटनेच्या महिला कार्यकारीणीची निवड करण्यात आली. याबाबत शनिवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी दु. 3.30 वाजता वणीतील नगर वाचनालयाच्या पटांगणात सभा झाली. या सभेत महिला कार्यकारणी जाहीर करण्यात आली. रिंकू मोहुर्ले…

‘प्रणय’ आला रंगात… प्रेयसीची फसवणूक करून गेला जेलात…

विवेक तोटेवार, वणी: प्रियकर सज्ञान तर प्रेयसी अल्पवयीन. दोघांचे प्रेम बहरत गेले. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. मात्र आधी लग्नाला हो म्हणून लाडाई गोडाई करणारा प्रेमवीर अचानक बदलला. त्याने लग्नास नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच…

तरुणावर लाकडी दांड्याने नाकावर वार, तरुण जखमी

विवेक तोटेवार, वणी: घरासमोर वाद घालणाऱ्या बापलेकांना हटकले. त्यामुळे राग धरून एका तरुणाला बापलेकांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला. शहरातील खडबडा मोहल्ला येथे दिनांक 10 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही…

सावधान… वणी परिसरात दुचाकी चोरटे पुन्हा ऍक्टिव्ह

विवेक तोटेवार, वणी: शेतात जाताना रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडली. सकाळी दुचाकी मालक विजय नानाजी टोंगे (40, रा. नांदेपेरा) हे त्यांच्या दुचाकीने…

छपाईच्या वादातून दोन कुटुंबामध्ये राडा, सळाख व फावड्याने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: भिंतीला छपाई करण्याच्या शुल्लक वादावरून दोन कुटुंबीयांत चांगलाच राडा झाला. दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांवर फावडे व सळाखीने वार केलेत. यात दोघांचे डोके फुटले तर दोघांना शारीरिक इजा झाली. सोमवारी सकाळच्या सुमारास…